व्हाट्सएप द्वारा तुमच्या बिझनेसची मार्केटिंग कशी करावी ?
मार्केटिंग इन मराठी........
तुम्हाला तुमच्या बिझनेसची जाहिरात व्हाट्सअँप द्वारा करायची आहे ?.मग हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
जगात वापरल्या जाणाऱ्या फ्री सोशल मिडिया प्लॅटफॉर्ममधे व्हाट्सअँप हे प्रामुख्याने सर्वात जास्त वापरले जाणारे अँप आहे.फास्ट कॉम्युनिकेशन आणि लाइट वेट डेटा ट्रान्सफर साठी व्हाट्सअँप चा जगात सर्वात जास्त उपयोग केला जातो.
तसेच बिझनेस साठी ज्यांना व्हाट्सअँप चा उपयोग करायचा आहे त्यांच्यासाठी व्हाट्सअँप ने " Whatsapp Bisiness" हे वेगळे अँप देखील गूगल स्टोअर वर उपलब्ध करून दिले आहे.हे अँप इन्स्टॉल करून आपण आपल्या बिझनेसची प्रोफाइल व्हाट्सअँप वर बनवून त्यामध्ये आपल्या बिझनेसची माहिती,बिझनेस सर्व्हिस कॅटलॉग,बिझनेस लोगो,बिझनेस चे लोकेशन मॅप,बिझनेस रिलेटेड इमेजेस इत्यादींचा समावेश करू शकता. एखाद्या कस्टमरने आपल्याला मेसेज केला आणि आपण त्याला उत्तर देण्यासाठी ऑनलाइन नसाल तर ऑटो मेसेज नावाच्या फ्यूचरचा देखील पर्याय आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.परंतु व्हाट्सअँप च्या टर्म्स अँड कंडिशन नुसार एका प्रकारचा मेसेज आपण मोजकी संख्या सोडता अनेक जणांना पाठवू शकत नसल्याने आपल्याला आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस ची जाहिरात अनेक ग्राहकांपर्यंत एका क्लीक मध्ये पाठवता येत नाही. ( यासाठी दुसरा पर्याय काय आहे याची माहिती खाली देणार आहोत) परंतु व्हाट्सअँप बिझनेस हे अँप इन्स्टॉल करून आपण त्यावर आपली बिझनेस किंवा सर्व्हिस प्रोफाइल बनवावी. जेणेकरून आपल्या नंबर वरून आपण आपली जाहिरात पाठवली असता समोरच्या व्यक्तीने आपल्या डिटेल्स चेक केल्यावर त्याला आपल्या बिझनेस आणि आपण देत असलेल्या सर्व्हिस ची माहिती भेटते.
व्हाट्सअँप वरून एकाच वेळेस हजारो लोकांना निःशुल्क माहिती किंवा जाहिरात कशी पाठवावी?
व्हाट्सअँप हे अनेक लोकांना एकाच वेळेस सेम मेसेज पाठविण्याची मुभा देत नसल्याने अनेक आयटी कंपन्यांने व्हाट्सअँप चा बेस वापरून थर्ड पार्टी सॉफ्टवेअर आणि एपीआय डेव्हलप केले आहेत परंतु ते अतिशय खर्चिक असल्याने लहान उद्योजकांना ते परवडणारे नसतात तसेच वेल सेटल्ड उद्योजकांचा देखील यात बराचसा पैसा खर्च होतो.तसेच यात युनिक नंबरचा (उदा. + 91 1234567890 ) किंवा तुमच्या स्वतःच्या नंबरचा समावेश नसतो तो सिस्टिम जनरेटेड नंबर असल्याने ग्राहकांनी
त्याच नम्बरवर
केलेला रिप्ले तुम्हाला दिसत नाही. किंवा त्या नंबर वर कॉल देखील लागत नसल्याने आपल्या हातातले ग्राहक निघून जातात.
आता यात महत्वाचा मुद्दा असा कि मग कमी खर्चात जास्त लोकांपर्यंत व्हाट्सअँप द्वारे कसे पोहचायचे ?
यासाठी मार्केटमध्ये अत्यंत कमी किमतीत मिळणारे काही टूल्स उपलब्ध आहेत. त्यातलाच एक अतिशय महत्वाचा आणि १००% खात्रीशीर टूल म्हणजे " व्हाट्सअँप बल्क मार्केटिंग सॉफ्टवेअर " याची किंमत १००० रुपये ते २००० पर्यंत असून सर्व्हिस व्हॅलिडिटी १ ते २ वर्षे इतकी आहे. हे सॉफ्टवेअर तुम्ही एकदा खरेदी केले कि तुम्ही १-२ वर्ष तुम्हाला वाटेल तितक्या लोकांना तुमच्या बिझनेसची जाहिरात तुमच्या स्वतःच्या व्हाट्सअँप नंबर वरून पाठवू शकता. यात मेसेज,पीडीएफ,इमेज,विडिओ व इतर गोष्टींचा समावेश करू शकता. यात प्रामुख्याने जाणारा मेसेज हा तुमच्या स्वतःच्या नंबरने जात असल्याने समोरच्या व्यक्तीने दिलेला रिप्लाय हि तुमच्या नंबरवर येतो.अथवा कुणी तुमची जाहिरात बघून तुम्हाला कॉल करण्याचा प्रयत्न केला तर कॉल देखील तुमच्याच नंबर वर येतो. यामुळे ग्राहक वर आपल्यात डायरेक्ट कम्युनिकेश होत असल्याने आपला ग्राहक आपल्याशी जोडला जातो.
सेम मेसेज अनेक जणांना पाठविल्यास आपला नंबर ब्लॉक होतो का?
आपण यातून दिवसाला २००००(वीस हजार) किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना मेसेज पाठविले तरी आपला नंबर ब्लॉक होत नाही . कसे? कारण यामध्ये ऑटोमॅटिक रँडम टॅग जनरेश सिस्टम चा उपयोग केला असल्याने प्रत्येक मेसेज च्या खाली एक वेगळा अंक किंवा शब्द येतो त्यामुळे पाठवलेला प्रत्येक मेसेज सेम आहे हे व्हाट्सअँप व्हेरिफाय करू शकत नाही.
यात अजून कोणते फ्युचर्स आहेत?
मोबाइल नंबर जनरेटिंग सिस्टम
वर्ड,एक्सएल,नोटपॅड नंबर लिस्ट इम्पोर्ट
पीडीएफ रिपोर्ट.
यात मेसेज पाठवण्याच्या क्षमतेचे कोणतेच बंधन नसल्याने मोबाइल जनरेशन सिस्टिम चा समावेश करण्यात आला आहे. तुमच्याकडे मोबाइल नंबर डेटा हा खूप कमी आहे आणि तुम्हाला अनेक ग्राहकांपर्यंत पोहचायचे आहे अशा स्थितीमध्ये या फ्युचर चा खूप उपयोग होतो.
समजा तुमच्याकडे एक नंबर आहे (+91 1234567890) हा युनिक नंबर असून अस्तित्वात आहे तर त्या नंबरच्या पुढची सिरीयल हि युनिक असून ते सर्व नंबर अस्तित्वात असल्याने तुमची जाहिरात तुम्ही त्या सर्व नम्बरपर्यंत पोहचवू शकता.
मोबाइल जनरेशन सिस्टिमने जनरेट झालेले नंबर हे पुढील प्रमाणे असतील +91 1234567891 +91 1234567892 +91 1234567893 .......*
तुमच्या डेटा मध्ये असलेल्या नंबरच्या सर्व प्रकारच्या फाइल तुम्ही इम्पोर्ट करून त्यांना डायरेक्टली मेसेज पाठवू शकता. नंबर अपलोड केल्यास तुम्हाला त्यातले व्हाट्सअँप वर उपलब्ध असलेले आणि नसलेले दोन्ही प्रकारचे नंबर दिसू शकतात.जे नंबर व्हाट्सअँप वर उपलब्ध नसतील त्यासाठी तुम्ही वेगळा पर्याय वापरू शकता. तसेच लिस्ट मधील किती ग्राहकांना आपला मेसेज पोहचला आहे याचा पीडीएफ रिपोर्ट आपल्याला होतो.
काही महत्वाचे ........
अशा प्रकारचे अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध असल्याने सॉफ्टवेअर रिव्ह्यू पाहून खात्री करून आपण खरेदी करावे.तसेच olx,Quikr अशा इतर वेबसाइट वरून असे सॉफ्टवेअर कमी किमतीत भेटतात म्हणून खरेदी करू नये यात आपण फसले जाण्याची शक्यता असते.हे सॉफ्टवेअर सहसा पब्लिशरच्या ओरिजिनल वेबसाइट वरून किंवा Instamojo या वेबसाइटच्या स्टोअर वरून खरेदी करावे.
खाली दिलेली सॉफ्टवेअर लिंक हि युनिक असून खालील लिंक वर जाऊन आपण "Whatsapp Bulk Message Sender For Business " हे सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता.
Search Results
Web results
मार्केटिंग इन मराठी
डिजिटल आणि सोशिअल मिडिया मार्केटिंग शिका आता मराठीतून
हि महत्वाची माहिती आवडल्यास आपल्या नवउद्योजक मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
Comments
Post a Comment