Posts

व्हाट्सएप द्वारा तुमच्या बिझनेसची मार्केटिंग कशी करावी ?

मार्केटिंग इन मराठी........ व्हाट्सएप द्वारा तुमच्या बिझनेसची मार्केटिंग कशी करावी ? तुम्हाला तुमच्या बिझनेसची जाहिरात व्हाट्सअँप द्वारा करायची आहे ?.मग हा लेख शेवटपर्यंत  नक्की वाचा.       जगात वापरल्या जाणाऱ्या फ्री सोशल मिडिया प्लॅटफॉर्ममधे व्हाट्सअँप हे प्रामुख्याने सर्वात जास्त वापरले जाणारे अँप आहे.फास्ट कॉम्युनिकेशन आणि लाइट वेट डेटा ट्रान्सफर साठी व्हाट्सअँप चा जगात सर्वात जास्त उपयोग केला जातो.        तसेच बिझनेस साठी ज्यांना व्हाट्सअँप चा उपयोग करायचा आहे त्यांच्यासाठी व्हाट्सअँप ने " Whatsapp Bisiness" हे वेगळे अँप देखील गूगल स्टोअर वर उपलब्ध करून दिले आहे.हे अँप इन्स्टॉल करून आपण आपल्या बिझनेसची प्रोफाइल व्हाट्सअँप वर बनवून त्यामध्ये आपल्या बिझनेसची माहिती,बिझनेस सर्व्हिस कॅटलॉग,बिझनेस लोगो,बिझनेस चे लोकेशन मॅप,बिझनेस रिलेटेड इमेजेस इत्यादींचा समावेश करू शकता. एखाद्या कस्टमरने आपल्याला मेसेज केला आणि आपण त्याला उत्तर देण्यासाठी ऑनलाइन नसाल तर ऑटो मेसेज नावाच्या फ्यूचरचा देखील पर्याय आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.परंतु व्हाट्सअँप च्या टर्